नौदलाच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणत्या देशाचा?

Published:
या यादीत चीन अव्वल आहे. २०२५ मध्ये चीनच्या नौदलाच्या ताफ्यात ७०० ते ७५४ जहाजे असण्याचा अंदाज आहे.
नौदलाच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणत्या देशाचा?

जसे-जसे इंडो-पॅसिफिक आणि त्यापुढील भागात सागरी सुरक्षेचे महत्त्व वाढत आहे, तसतसे जगाचे लक्ष नौदलाच्या ताकदीकडे वेगाने वळत आहे. नौदलाची क्षमता बेड्याचा आकार, टनेज, तंत्रज्ञान आणि युद्धक्षमता अशा निकषांवर मोजली जाते. या जागतिक स्पर्धेत भारत कुठे उभा आहे आणि कोणते देश टॉप तीन स्थानांवर वर्चस्व गाजवत आहेत, ते जाणून घेऊया.

Follow Us :GoogleNews