Lord Ganesh : श्री गणेशाच्या या 108 नावांचा जप करा, सर्व विघ्न होतील दूर

Published:
गणपतीच्या १०८ नावांचा जप केल्याने विघ्नहर्ता गणपती सर्व संकटे दूर करतो, अशी श्रद्धा आहे.
Lord Ganesh : श्री गणेशाच्या या 108 नावांचा जप करा, सर्व विघ्न होतील दूर

श्री गणेश अष्टोत्तर नामावली म्हणजे जी पूजेदरम्यान उच्चारली जाते. अष्टोत्तरशतनामावली म्हणजे यामध्ये एका देवतेच्या 108 नावांचा उल्लेख असतो, ही नावं देवतेची स्तुती करताना पूजेदरम्यान उच्चारली जातात. गणपती अष्टोत्तरशतनामावलीमध्येही गणपतीच्या विविध रूपांचे, गुणांचे आणि कार्यांचे वर्णन केलेले आहे.

श्री गणेश अष्टोत्तर नामावली पठणाचे महत्व

श्री गणेश अष्टोत्तर नामावलीचा (108) वेळा पाठ केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, सुख, समृद्धी आणि यश मिळते अशी मान्यता आहे. हा पाठ केल्याने बुद्धी, वैभव, धन आणि सौभाग्य प्राप्त होते आणि गणपतीला प्रसन्न करता येते.  गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. त्यांच्या 108 नावांचा जप केल्याने जीवनातील सर्व विघ्ने दूर होतात. हा जप केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. गणपतीच्या या नावांच्या पठणामुळे यश, कीर्ती, पराक्रम, वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

श्रीगणेश अष्टोत्तरशतनामावली

१) ॐ विघ्नेशाय नमः ।

२) ॐ विश्ववरदाय नमः ।

३) ॐ विश्वचक्षुषे नामः ।

४) ॐ जगत्प्रभवे नमः ।

५) ॐ हिरण्यरूपाय नमः ।

६) ॐ सर्वात्मने नमः

७) ॐ ज्ञानरूपाय नमः

८) ॐ जगन्मयाय नमः।

९) ॐ ऊध्वरेतसे नमः ।

१०) ॐ महाबाहवे नमः

११) ॐ अमेयाय नमः ।

१२) ॐ अमितविक्रमाय नमः।

१३) ॐ वेदवेद्याय नमः

१४) ॐ महाकालाय नमः।

१५) ॐ विद्यानिधये नमः।

१६) ॐ अनामयाय नमः।

१७) ॐ सर्वज्ञाय नमः।

१८) ॐ सर्वगाय नमः ।

१९) ॐ शांताय नमः ।

२०) ॐ गजास्याय नमः।

२१) ॐ चित्तेश्वराय नमः।

२२) ॐ विगतज्वराय नमः।

२३) ॐ विश्वमूर्तये नमः।

२४) ॐ अमेयात्मने नमः।

२५) ॐ विश्वाधाराय नमः।

२६) ॐ सनातनाय नमः।

२७) ॐ सामगाय नमः।

२८) ॐ प्रियाय नमः।

२९) ॐ मंत्रिणे नमः।

३०) ॐ सत्त्वाधाराय नमः।

३१) ॐ सुराधीशाय नमः।

३२) ॐ समस्तसाक्षिणे नमः।

३३) ॐ निर्द्वद्वाय नमः।

३४) ॐ निर्लोकाय नमः ।

३५) ॐ अमोघविक्रमाय नमः।

३६) ॐ निर्मलाय नमः।

३७) ॐ पुण्याय नमः।

३८) ॐ कामदाय नमः ।

३९) ॐ कांतिदाय नमः ।

४०) ॐ कामरूपिणे नमः।

४१) ॐ कामपोषिणे नमः।

४२) ॐ कमलाक्षाय नमः।

४३) ॐ गजाननाय नमः।

४४) ॐ सुमुखाय नमः।

४५) ॐ शर्मदाय नमः।

४६) ॐ मूषकाधिपवाहनाय नमः।

४७) ॐ शुद्धाय नमः।

४८) ॐ दीर्घतुण्डाय नमः ।

४९) ॐ श्रीपतये नमः ।

५०) ॐ अनंताय नमः।

५१) ॐ मोहवर्जिताय नमः।

५२) ॐ वक्रतुंडाय नमः।

५३) ॐ शूर्पकर्णाय नमः।

५४) ॐ परमाय नमः ।

५५) ॐ योगीशाय नमः ।

५६) ॐ योगधाम्ने नमः ।

५७) ॐ उमासुताय नमः।

५८) ॐ आपद्हंत्रे नमः।

५९) ॐ एकदंताय नमः।

६०) ॐ महाग्रीवाय नमः।

६१) ॐ शरण्याय नमः ।

६२) ॐ सिद्धसेनाय नमः।

६३) ॐ सिद्धवेदाय नमः ।

६४) ॐ करुणाय नमः।

६५) ॐ सिद्धाय नमः।

६६) ॐ भगवते नमः।

६७) ॐ अव्यग्राय नमः ।

६८) ॐ विकटाय नमः।

६९) ॐ कपिलाय नमः।

७०) ॐ ढुंढिराजाय नमः ।

७१) ॐ उग्राय नमः।

७२) ॐ भीमोदराय नमः ।

७३) ॐ शुभाय नमः।

७४) ॐ गणाध्यक्षाय नमः।

७५) ॐ गणेशाय नमः।

७६) ॐ गणाराध्याय नमः।

७७) ॐ गणनायकाय नमः।

७८) ॐ ज्योतिःस्वरूपाय नमः।

७९) ॐ भूतात्मने नमः।

८०) ॐ धूम्रकेतवे नमः।

८१) ॐ अनुकूलाय नमः ।

८२) ॐ कुमारगुरवे नमः।

८३) ॐ आनंदाय नमः।

८४) ॐ हेरंबाय नमः ।

८५) ॐ वेदस्तुताय नमः।

८६) ॐ नागयज्ञोपवीतिने नमः।

८७) ॐ दुर्धर्षाय नमः।

८८) ॐ बालदूर्वांकुरप्रियाय नमः ।

८९) ॐ भालचंद्राय नमः ।

९०) ॐ विश्वधात्रे नमः।

९१) ॐ शिवपुत्राय नमः ।

९२) ॐ विनायकाय नमः ।

९३) ॐ लीलासेविताय नमः।

९४) ॐ पूर्णाय नमः ।

९५) ॐ परमसुंदराय नमः।

९६) ॐ विघ्नांधकाराय नमः।

९७) ॐ सिंदूरवरदाय नमः।

९८) ॐ नित्याय नमः।

९९) ॐ विभवे नमः।

१००) ॐ प्रथमपूजिताय नमः।

१०१) ॐ दिव्यपादाब्जाय नमः।

१०२) ॐ भक्तमंदराय नमः।

१०३) ॐ शूरमहाय नमः।

१०४) ॐ रत्नसिंहासनाय नमः।

१०५) ॐ मणिकुंडलमंडिताय नमः।

१०६) ॐ भक्तकल्याणाय नमः।

१०७) ॐ कल्याणगुरवे नमः।

१०८) ॐ महागणपतये नमः।

॥ इति श्रीगणेश – अष्टोत्तरशतनामावलिः ।।

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews