दरवर्षी 25 डिसेंबरला संपूर्ण जग ‘नाताळ’च्या म्हणजेच ख्रिसमसच्या उत्साहात न्हाऊन निघतं. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस आपल्याला प्रेम, करुणा आणि बंधुभावाची शिकवण देतो. ख्रिसमस निमित्त तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर ‘हे’ खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता…
ख्रिसमस निमित्त शुभेच्छा संदेश
यंदाचा क्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!
नाताळच्या शुभ क्षणी..
आपली सारी स्वप्न साकार व्हावी..
नाताळची पहाट..
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
गरिबांना मदत करून भेटवस्तू द्या
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा खास,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि
समाधानाचा जाओ.
मेरी ख्रिसमस.
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
माझ्या स्पेशल फॅमिलीला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा…
ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे.
फक्त खऱ्या मनाने ख्रिसमस आणि
नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा…
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
चेहऱ्यावर आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
आपल्याला मिळू दे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..
रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





