महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा 22 जानेवारी 20२6 रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही तुमचे प्रियजन, नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला तरी तुम्ही त्यांना ऑनलाइन शुभेच्छा नक्की पाठवू शकता. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा….
मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी,
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
गपती बाप्पा मोरया,
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभ
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
हार फुलांचा घेऊनी,
वाहु चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ।।
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
अवघी सुष्टी करतेय नमन
होतयं माझ्या बाप्पाचे आगमन
।। गणपती बाप्पा मोरया।।
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास,
घरात आहे लंबोदराचा निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
हार फुलांचा घेऊनी,
वाहु चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपल्या कामाची सुरुवात,
श्री गणेशा पासून होते,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






