श्री हनुमान स्तवनाचे पठण केल्याने मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हे पठण सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी, रोगराई दूर करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. नियमित पठणामुळे करिअरमधील समस्या दूर होण्यास मदत होते आणि विद्यार्थ्यांना एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारते.
श्री हनुमान स्तवन पठणाचे महत्व
श्री हनुमान स्तवनाचे पठण केल्याने जीवनात अनेक फायदे मिळतात, जसे की सर्व संकटांपासून मुक्ती, मानसिक शांती आणि सकारात्मकता. हे पठण हनुमानाच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर करते आणि कलियुगात हनुमानजींना जागृत दैवत मानले जाते.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..
श्री हनुमान स्तवन स्तोत्र
प्रनवउं पवनकुमार खल बन पावक ज्ञानघन।
जासु हृदय आगार बसहिं राम सर चाप धर॥
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं।
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्॥
सकलगुणनिधानं वानराणामधीशं।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥
गोष्पदीकृतवारीशं मशकीकृतराक्षसम्।
रामायणमहामालारत्नं वन्देऽनिलात्मजम्॥
अञ्जनानन्दनं वीरं जानकीशोकनाशनम्।
कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम्॥
उलंघ्यसिन्धों: सलिलं सलीलं य: शोकवह्नींजनकात्मजाया:।
आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
आञ्जनेयमतिपाटलाननं काञ्चनाद्रिकमनीय विग्रहम्।
पारिजाततरूमूल वासिनं भावयामि पवमाननंदनम्॥
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृत मस्तकाञ्जिंलम।
वाष्पवारिपरिपूर्णलोचनं मारुतिं राक्षसान्तकाम्॥
॥ इति श्री हनुमान स्तवन स्तोत्र॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)