हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिन्या मानला जातो. श्रावण महिना शिवपूजेसाठी खूप फायदेशीर असतो. हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात उपवास, पूजा, आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. काही लोक घरी शिवाचा जल अभिषेक करतात आणि घरी शिवलिंग स्थापित करतात परंतु यासाठी काही नियम आहेत जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
आकार
जर तुम्ही घरात शिवलिंग पूजत असाल, तर ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे. घरात मोठे शिवलिंग ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. घरात शिवलिंग ठेवताना काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठा नसावा.
दिशा
शिवलिंगाची स्थापना योग्य दिशेला करणे देखील महत्त्वाचे आहे. शिवलिंग नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. शिवलिंगाची स्थापना करताना त्याचे मुख नेहमी उत्तरेकडे असावे.
नियम
रंग
संख्या
पूजा
तुटलेले शिवलिंग
जमिनीवर न ठेवणे
घरात शिवलिंगाची स्थापना का करावी?
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





