आज 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण हे ग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होऊन मध्यरात्री 1:26 वाजता संपेल. म्हणजेच हे ग्रहण 3 तास 29 मिनिटे असेल. त्यामुळे हे ग्रहण मोठे मानले जात आहे. भारतात हे चंद्र ग्रहण दिसणार असल्याने भारतीयांवर सुद्धा या चंद्रग्रहणाचा मोठा प्रभाव पडणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या चंद्रग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवरही (Chandra Grahan 2025 Rashi Bhavishya)परिणाम होणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहण संपल्यानंतर काही राशींच्या लोकांना सुखाचे दिवस येतील, तर काही राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल.
राहू आणि चंद्राची युती – Chandra Grahan 2025 Rashi Bhavishya
हे चंद्रग्रहण कुंभ राशीत होत आहे. त्या वेळी चंद्र शतभिषा नक्षत्रातून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र राहू ग्रहांसोबत असणार आहे. त्यामुळे राहू आणि चंद्र युती होईल. तसेच चंद्रावर केतूची पूर्ण दृष्टी असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे. राहूमुळे याचा प्रभाव जास्त असणार आहे. चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल ते पाहूया.
2 राशीच्या लोकांना फायदा –
ज्योतिषांच्या मते, ०८ सप्टेंबर रोजी, चंद्र देव दिवसा ०२:२९ वाजता कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करतील. चंद्र देव या राशीत अडीच दिवस राहतील. त्यानंतर, १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०४:३१ वाजता, ते मेष राशीत संक्रमण करतील. चंद्र देवाच्या राशीत बदल झाल्यामुळे, दोन राशीच्या लोकांना लाभ होईल.
1) वृषभ
मेष राशीचे लोक चंद्र देवाच्या राशीतील बदलामुळे श्रीमंत होऊ शकतात. या राशीच्या लोकांची आर्थिक भरभराट होईल. चंद्र देवाची दृष्टी तुमच्या अकराव्या घरात असेल. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. चंद्रग्रहणानंतर तुमची अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय चांगला राहील. परंतु कोणते ठिकाणी गुंतवणूक करताना आधी संपूर्ण माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा. चंद्रग्रहणानंतर तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे मनही समाधानी आणि आनंदी राहील. अधिक लाभासाठी भगवान शंकराच्या नावाचा जप करा.
2) कुंभ
पितृपक्षात वृषभ राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. वास्तविक वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शंभू महादेवाचा आशीर्वाद आहे. तर ऊर्जा कारक मंगळ मकर राशीच्या लोकांना नेहमीच शुभ फळे देतो. आजच्या चंद्रग्रह नंतर वृषभ राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या शेजाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी संबंध आणखी दृढ होतील. परंतु तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. रागावर कंट्रोल ठेवा. बाकी सगळं फक्त आणि फक्त तुमचंच आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





