Shambho Mahadev Tandav Stotram : खूपच चमत्कारिक आहे शंभू महादेवाचे हे स्रोत!!! होईल मोठा फायदा

Last Updated:
जे भक्त भगवान शंकराचे तांडव स्त्रोत पठण करतात त्यांच्यावर भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं
Shambho Mahadev Tandav Stotram : खूपच चमत्कारिक आहे शंभू महादेवाचे हे स्रोत!!! होईल मोठा फायदा

भगवान शंकर ज्याला आपण प्रेमाने शंभू महादेव म्हणतो तो अनेकांचे आराध्य दैवत आहे…. देवांचा देव म्हणवला जाणारा शंभू महादेव जितका भोळा तितकाच कडक… आणि तितकाच चमत्कारिक…. मनापासून शंभू महादेवाची पूजा केली, प्रार्थना केली तर हा भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना चांगला आशीर्वाद देतो, त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतो असं म्हटलं जातं….  त्यातच पाच सप्टेंबरला प्रदोष व्रत आहे…. भगवान शंकराच्या भक्तीमध्ये प्रदोष व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रदोष व्रत केल्याने भक्तांना सुख शांती समृद्धी आणि आनंद लागतो. तसेच भगवान शंकर भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

कोणतं आहे चमत्कारिक स्त्रोत

तुम्ही सुद्धा 5 सप्टेंबरला प्रदोष रोज करणार असाल आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरणार असाल तर आज आम्ही तुम्हाला असे एक तांडव स्त्रोत (Shambho Mahadev Tandav Stotram) सांगणार आहोत ज्याचे पठण करतात भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करतील. असं म्हटलं जातं की तांडव स्त्रोताचे पठण केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोष ही नष्ट होतो. सर्व कामांमध्ये यश मिळते आणि मानसिक शांतता लाभते.

भगवान शंकराचे तांडव स्त्रोत – Shambho Mahadev Tandav Stotram

जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम् ॥
जटाकटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि।
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥
धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे।
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि ॥
जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्व धूमुखे।
मदांधसिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनोविनोदद्भुतं बिंभर्तुभूत भर्तरि ॥
सहस्रलोचन प्रभृत्यशेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसरां घ्रिपीठभूः।
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः ॥
ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा निपीतपंच सायकंनम न्निलिंपनायकम्।
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः ॥
करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल द्धनंजया धरीकृतप्रचंड पंचसायके।
धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्र कप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचनेरतिर्मम ॥
नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर त्कुहुनिशीथनीतमः प्रबद्धबद्धकन्धरः।
निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥
प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्।
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥
अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्।
स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट्।
धिमिद्धिमिद्धि मिध्वनन्मृदंग तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तित: प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥
दृषद्विचित्रतल्पयो र्भुजंगमौक्तिकमस्र जोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः।
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥
कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् ॥
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथागतिं विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम् ॥

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews