सुप्रीम कोर्ट ही देशातील सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याचे प्रमुख म्हणजे भारतीय मुख्य न्यायाधीश (Chief Justice of India)  न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद मानले जाते. त्यांच्या हाती केवळ न्यायालयाच्या प्रशासनिक आणि न्यायिक कामकाजाची जबाबदारी नसते, तर या पदाला इतका मोठा प्रभाव आणि सन्मान आहे की राष्ट्रपती आणि पंतप्रधान सुद्धा त्याची प्रतिष्ठा राखतात.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का जर देशातील सर्वात शक्तिशाली न्यायाधीश कुठल्यातरी फौजदारी (आपराधिक) प्रकरणात दोषी ठरले, तर पोलिस त्यांना अटक करू शकतात का?

चला तर मग आज जाणून घेऊया भारतीय मुख्य न्यायाधीशांच्या अधिकारांची मर्यादा किती आहे आणि पोलिस त्यांना अटक करू शकतात का?

CJI चे अधिकार काय आहेत?