2025 मध्येही बालविवाह हा जगभरातील मानवाधिकारांसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून कायम आहे. अनेक देशांनी ही प्रथा संपवण्यासाठी कठोर कायदेशीर आणि सामाजिक उपाययोजना केल्या असल्या तरीही आजही लाखो मुलांचे लग्न 18 वर्षांचे होण्यापूर्वीच लावले जाते. चला तर जाणून घेऊया, जगात सर्वाधिक बालविवाह कोणत्या देशात होतात.