गौतम गंभीरवर सनसनाटी आरोप, रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवले!

Published:
माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी सध्याच्या वनडे संघाच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, प्लेइंग इलेव्हनच्या निवडीत सातत्याने चुका होत राहिल्या आहेत.
गौतम गंभीरवर सनसनाटी आरोप, रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवले!

साल २०२४, ऑक्टोबर महिना. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे संघाची घोषणा होणार होती. ज्या क्षणी शुभमन गिलच्या नावासमोर ‘कर्णधार’ असे लिहिलेले दिसले, तेव्हाच भारतीय क्रिकेट चाहत्यांना समजले की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या युगाचा शेवट जवळ आला आहे. काही महिन्यांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असताना, त्यांच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी गौतम गंभीर यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.

Follow Us :GoogleNews