Marathi News

श्रेयस अय्यरचे वजन खूपच घटलं, कधीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल? जाणून घ्या

Published:
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या वनडे सामन्यात कॅच पकडताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. माहितीनुसार त्याचे सुमारे 6 किलो वजन कमी झाले आहे.
श्रेयस अय्यरचे वजन खूपच घटलं, कधीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल? जाणून घ्या

11 जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला पुनरागमनासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून त्याला सध्या खेळण्याची परवानगी मिळालेली नाही.

Follow Us :GoogleNews