Mon, Dec 29, 2025

2026 Shubh Muhurat : 2026 मध्ये लग्न, मुंडन आणि गृहप्रवेशासाठी कोणकोणत्या तारखांना आहेत शुभ मुहूर्त

Published:
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना शुभ मुहूर्त आवर्जून बघितला जातो. मग कोणाचं लग्न असो, साखरपुडा असो, वास्तुशांती असो व इतर कोणता कार्यक्रम असो, शुभमुहूर्त शिवाय कोणताही कार्यक्रम घेत नाहीत.
2026 Shubh Muhurat  : 2026 मध्ये लग्न, मुंडन आणि गृहप्रवेशासाठी कोणकोणत्या तारखांना आहेत शुभ मुहूर्त

2026 Shubh Muhurat : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना शुभ मुहूर्त आवर्जून बघितला जातो. मग कोणाचं लग्न असो, साखरपुडा असो, वास्तुशांती असो व इतर कोणता कार्यक्रम असो, शुभमुहूर्त शिवाय कोणताही कार्यक्रम घेत नाहीत. शुभ मुहूर्तावर कोणती कार्यक्रम पार पाडले की सगळं ओके होतं अशी मान्यता आहे. आता सध्याचे वर्ष संपत आले असून सर्वजण 2026 या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  नवीन वर्ष सुरू होताच, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात, जसे की या वर्षी कोणत्या महिन्यात लग्न, मुंडन, गृहप्रवेश इत्यादी किती शुभ काळ आहेत. लोक या शुभ काळांवर आधारित त्यांचे कार्यक्रम देखील आखतात. त्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

विवाहाच्या शुभ तारखा २०२६ (2026 Shubh Muhurat)

फेब्रुवारी – ५, ६, ८, १०, १२, १४, १९, २०, २१, २४, २५ आणि २६
मार्च – २, ३, ४, ७, ८, ९, ११, १२
एप्रिल – १५, २०, २१, २५, २६, २७, २८ आणि २९
मे – १, ३, ५, ६, ७, ८, १३ आणि १४
जून – २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २९
जुलै – १, ६, ७ आणि ११
नोव्हेंबर – २१, २४, २५, २६
डिसेंबर – २, ३, ४, ५, ६, ११, १२ (2026 Shubh Muhurat)

गृहप्रवेशासाठी शुभ काळ २०२६

फेब्रुवारी – ६, ११, १९, २०, २१, २५, २६
मार्च – ४, ५, ६, ९, १३, १४.
२० एप्रिल
४, ८ आणि १३ मे
२४, २६ आणि २७ जून
१, २ आणि ६ जुलै
११, १४, २०, २१, २५ आणि २६ नोव्हेंबर
२, ३, ४, ११, १२, १८, १९ आणि ३० डिसेंबर

मुंडण करण्यासाठी शुभ मुहूर्त
६, ११, १२ फेब्रुवारी, २६ आणि २७
२०, २३ आणि २९ एप्रिल
४ मे
१७, २४ आणि २५ जून
९ जुलै

मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त २०२६

१ जानेवारी, २, ८, १५, १६, २२, २३, २९ आणि ३०
१२, १३, १९, २०, २६ आणि २७ फेब्रुवारी
मार्च – १२, १३, १९, २०, २६ आणि २७
एप्रिल – ९, १०, १६, १७, २३ आणि २४
मे – ७, ८ आणि १४
जून – १८, १९, २५ आणि २६
जुलै – १६, १७, २३ आणि २४
ऑगस्ट – १३, १४, २०, २१ आणि २८
सप्टेंबर – ४, १०, ११, १७, १८ आणि २५
ऑक्टोबर – १, २, ८, १६, २२, २३, २९ आणि ३०
नोव्हेंबर – १२, १३, १९, २०, २६ आणि २७
डिसेंबर – १०, ११, १७, १८ आणि २४ आणि २५

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)