पुणे जिल्ह्यातील आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला. हजारो वारकऱ्यांनी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे हा सोहळा आणखी दिमाखदार झाला. खरंतर शेकडो वर्षांपूर्वी ज्या आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा छळ झाला. त्याच आळंदी नगरीत ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी, वारकऱ्यांनी डोक्यावर घेतल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असते.
आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729 वा संजीवन समाधी उत्सव संपन्न; लाखो वारकऱ्यांची उपस्थिती
Published:
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला.
ताज्या बातम्या
पाकिस्तानात किती शिया आणि सुन्नी मुस्लिम? इस्लामाबाद बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर जाणून घ्याOLA-Uber पेक्षा किती जास्त होते भारत टॅक्सीच्या ड्रायव्हर्ची कमाई? संपूर्ण गणित जाणून घ्याजगात पहिल्यांदा कुठे क्रिकेट खेळले गेले, जाणून घ्या त्याचा इतिहासपाकिस्तानवर कोणत्या देशाचे किती कर्ज? भारताकडूनही कर्ज घेतले आहे का?होळी पाकिस्तानातही साजरी केली जाते का? सर्वात मोठ्या प्रमाणात हा सण कुठे साजरा केला जातो?