MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Vastu Tips : रात्री झोपताना उशीखाली मीठ का ठेवावं ? जाणून घ्या काय सांगत वास्तुशास्त्र

Published:
आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात आणि नकारात्मकता निघून जावी यासाठी वास्तुशास्त्रातदेखील अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवण्याचे शास्त्र सांगितले आहे. पण का जाणून घेऊयात...
Vastu Tips : रात्री झोपताना उशीखाली मीठ का ठेवावं ? जाणून घ्या काय सांगत वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दररोज रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवलं पाहिजे. झोपण्यापूर्वी उशीखाली मीठ का ठेवावं आणि त्याचे काय फायदे आहेत चला जाणून घेऊया…

नकारात्मक ऊर्जा शोषून घेते

रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते, वाईट स्वप्ने पडत नाहीत, घरातील आणि शरीरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते.

वास्तुदोष दूर होतात

घरात वास्तुदोष असल्यास तो दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो. घरात वास्तुदोष असल्यास, मीठ ठेवल्याने तो दूर होण्यास मदत होते.

तणाव कमी करते

आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी मदत करते. मानसिक तणाव आणि शरीराचा थकवा कमी करण्यास मदत मिळते. 

ग्रह

मीठ शुक्र आणि चंद्र ग्रहांशी संबंधित असल्याने ते मजबूत होतात, ज्यामुळे जीवनात सुख-शांती येते. मीठ शुक्र (समृद्धीचा कारक) आणि चंद्र (मनाचा कारक) यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे ते मजबूत होतात.

कसा करावा उपाय

  • प्रत्येक शुक्रवारी झोपताना उशीखाली मीठ ठेवा आणि ते बदलत राहा.
  • घरातील कोपऱ्यात मीठ ठेवल्यानेही फायदा होतो.
  • या उपायासोबत “ओम धनाय नमः” या मंत्राचा जप केल्यास अधिक लाभ होतो, असे सांगितले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)