हिंदू धर्मात धनतेरसला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी साजरी केली जाते. धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी या वर्षी कधी आहे? जाणून घ्या तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व.
धनत्रयोदशी 2025 कधी आहे?
दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर 2025 ला असणार आहे.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..