गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. घराघरांत बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नैवेद्य, सजावट आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. पण गणपतीच्या पूजेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा. शास्त्रात म्हटलं आहे की, गणेशपूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. मात्र या दुर्वा कोणत्या बोटाने, कुठे आणि किती वाहाव्यात याची विशिष्ट पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया दुर्वा वाहण्याचं महत्व आणि धार्मिक पद्धत.
गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वाचे महत्व नेमके काय? दुर्वा अर्पण करण्याची योग्य पध्दत जाणून घ्या!
Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
गणपतीच्या पूजेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा. शास्त्रात म्हटलं आहे की, गणेशपूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...





