-
गुडघ्यांमध्ये तीव्र आणि सातत्याने होणारे दुखणे
हे ही वाचा
1सारख्या त्या-त्या Reels पाहून कंटाळलात? ही ट्रिक वापरताच Instagram चा अल्गोरिदम होईल रीसेट!2Ola Uber and Rapido Strike: ओला, उबर आणि रॅपिडोच्या ड्रॉयव्हर्सचा शनिवारी देशव्यापी संप, नेमक्या मागण्या काय?3EPF व्याजदरावर सरकारची कात्री? खासगी नोकरदारांच्या निवृत्ती निधीवर संकट!4‘कोरियन लवर गेम’ म्हणजे काय? कोणते टास्क दिले जातात? -
चालताना किंवा हालचाल करताना त्रास होणे
-
औषधं आणि फिजिओथेरपी काम करत नसणे
-
गुडघ्यांमध्ये सूज, आकडी किंवा ताठरपणा कायम असणे
एका गुडघ्याच्या ट्रान्सप्लांटचा खर्च किती येतो?
-
एका गुडघ्याच्या ट्रान्सप्लांटसाठी सुमारे ₹1.5 लाख ते ₹6 लाख खर्च येतो
-
डॉक्टरच्या कौशल्यावर अवलंबून
-
गुडघ्याच्या इम्प्लांटच्या दर्जावर अवलंबून
-
रुग्णाच्या वयावर आणि वैद्यकीय स्थितीवर आधारित
हा खर्च इंश्योरन्समध्ये कव्हर होतो का?
आजकाल जवळपास सर्व प्रमुख हेल्थ इन्शुरन्स कंपन्या गुडघा रिप्लेसमेंट सर्जरी कव्हर करतात. मात्र, त्यासाठी आधीपासून पॉलिसी असणे आवश्यक आहे आणि काही प्रकरणांमध्ये प्रतीक्षा कालावधीही लागतो.
ही सर्जरी सुरक्षित आहे का?
सध्याच्या वैद्यकीय प्रगतीमुळे गुडघा रिप्लेसमेंट सर्जरी एक सुरक्षित आणि यशस्वी प्रक्रिया मानली जाते. सर्जरीनंतर व्यक्ती पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो. चालणे, जिने चढणे, अगदी सौम्य व्यायामही करता येतो.
गुडघा ट्रान्सप्लांट ही छोटी प्रक्रिया नाही, पण जेव्हा जीवनाची गुणवत्ता कमी होऊ लागते आणि दुखणं रोजचा भाग बनतो, तेव्हा ही एक फायदेशीर निवड ठरू शकते. खर्च जास्त असला, तरी योग्य वेळी घेतलेला निर्णय हे जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी केलेले गुंतवणूक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या, पर्याय समजून घ्या आणि समजूतदारपणे निर्णय घ्या, कारण वेदनाशिवाय चालणे हेसुद्धा मोठ्या स्वातंत्र्यासारखं आहे.