Tue, Dec 30, 2025

Thane Eknath Shinde Candidates : ठाण्यात शिंदेंची पहिली यादी जाहीर; ठाकरेंना टक्कर देण्यासाठी उतरवले तगडे उमेदवार

Published:
बंडखोरी टाळण्यासाठी शिंदे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर केली आहे. महापालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी कोणतीही अधिकृत यादी लवकर जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली आहे.
Thane Eknath Shinde Candidates : ठाण्यात शिंदेंची पहिली यादी जाहीर; ठाकरेंना टक्कर देण्यासाठी उतरवले तगडे उमेदवार

Thane Eknath Shinde Candidates : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात डाव टाकला. बंडखोरी टाळण्यासाठी शिंदे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर केली आहे. महापालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी कोणतीही अधिकृत यादी लवकर जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली आहे.

शिंदेंकडून कोणाकोणाला तिकीट? Thane Eknath Shinde Candidates

विक्रांत वायचळ
मीनाक्षी शिंदे
उषा डोंगरे
कांचन चिंदरकर
दिलीप बारटक्के
अशोक वैती
एकनाथ भोईर
राम रेपाळे
जयश्री फाटक
मीनल संखे
प्रकाश शिंदे
संध्या मोरे
योगेश जानकर
गुरुमुख सिंह बायकोला तिकीट
शैलेश शिंदे
मनोज शिंदे
देवराम भोईर
उषा भोईर
संजय भोईर
भूषण भोईर
नम्रता भोसले
विकास रेपाळे
निर्मला कणसे
एकता एकनाथ भोईर
अनिल भोर
वर्षा
मनोज शिंदे
लव पाटील
पद्मा भगत
सुधीर कोकाटे
पल्लवी कदम
उषा वाघ Thane Eknath Shinde Candidates

ठाण्यात भाजप -शिंदे युती

दरम्यान नाही नाही म्हणता ठाण्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती झाली आहे. प्रदीर्घ बैठकीनंतर अनेक दिग्गजांचे तिकिट कापून भाजपा आणि शिवसेनेने अखेर ठाणे मनपात एकत्र आले आहेत. शिवसेना 87 , भाजपा 40 जागा आणि इतर जागा घटकपक्षांना असं जागावाटप झाले असून सर्व 131 जागांवर भाजपा शिवसेना युतीने अर्ज भरले आहेत.