Sat, Dec 27, 2025

या सोप्या टीप्स फॉलो करा… लॅपटॉपची बॅटरी जास्त काळ टिकेल, वारंवार चार्ज करण्यापासून मिळेल सुटका

Published:
लॅपटॉपमध्ये अनेक बॅकग्राउंड अॅप्स आणि प्रोसेसेस चालू असतात. हे न कळत तुमची बॅटरी ड्रेन करू शकतात.
या सोप्या टीप्स फॉलो करा… लॅपटॉपची बॅटरी जास्त काळ टिकेल, वारंवार चार्ज करण्यापासून मिळेल सुटका

आजकाल विद्यार्थींपासून ते काम करणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी लॅपटॉप आवश्यक बनला आहे. काही लोकांचे काम असे असते की त्यांना लॅपटॉप नेहमीच सोबत ठेवावा लागतो. दीर्घकाळ वापरल्यानंतर लॅपटॉपची बॅटरी लाइफ कमी होऊ लागते आणि ती वारंवार चार्ज करावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स पाळून लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत