Nagaradhyaksha Winning Candidates : महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालामध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. तर ठाकरे शरद पवार गट आणि काँग्रेसचे अनेक ठिकाणी पाणीपत झाल्याचं बघायला मिळतंय. भाजप हा सर्वाधिक यश मिळवणारा मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले याबाबत सर्वसामान्य माणसांमध्ये कुतूहल आहे. आज आपण आत्तापर्यंत समोर आलेल्या नगराध्यक्षांची यादी जाणून घेऊयात.
विजयी नगराध्यक्षांची यादी- Nagaradhyaksha Winning Candidates
1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
13. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
14.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
15.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
16. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
17. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
18. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
19. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
20. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
21. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
22. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
23. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
24. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
25. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
26. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
27. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
28. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
29. मालवण नगरपरिषद – ममता वराडकर (शिंदे गट)
30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
35.गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)
गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
दर्यापूर नगरपालिका – काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी
मोर्शी नगरपालिका – प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी
नांदगाव खंडेश्वर नगरपालिका – प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
चिखलदरा नगरपालिका – काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी
राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
धारणी नगरपालिका – भाजपचे सुनील चौथमल विजयी
वरूड नगरपालिका – भाजपचे ईश्वर सलामे विजयी
शेंदूरजना घाट नगरपालिका – भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी
चांदूर बाजार नगरपालिका – बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी
अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
बाळापूर नगरपालिका- डॉ. आफरीन (काँग्रेस)
बार्शीटाकळी नगरपंचायत- अख्तरा खातून (वंचित बहुजन आघाडी)
फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट)
बारामती नगरपालिका- सचिन सातव (अजित पवार गट)
मंचर नगरपालिका- राजश्री गांजळे (शिंदे गट)
महाविकास आघाडीचे वस्त्रहरण –
एकूणच जर नगराध्यक्षांचे यादीकडे नजर टाकली तर यात बहुतांश नगराध्यक्ष हे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आहेत . (Nagaradhyaksha Winning Candidates) यात महाविकास आघाडी कुठेच बघायला मिळत नाही. म्हणजेच काय तर नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे पुरत वस्त्रहरण झाले. ठाकरे गट असो वा शरद पवार गट असो दोघांच्याही हाती काहीच लागले नव्हते.





