Mon, Dec 29, 2025

Uddhav Thackeray Candidates List BMC Election 2026 : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून 42 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

Published:
संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Uddhav Thackeray Candidates List BMC Election 2026 : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून 42 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

Uddhav Thackeray Candidates List BMC Election 2026 । मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४२ उमेदवारांना मातोश्रीवर बोलवून उमेदवारी अर्ज म्हणजे एबी फॉर्म देण्यात आला आहे. फॉर्म वाटपाची ही संपूर्ण प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत पार पडली. उद्धव ठाकरे – राज ठाकरे युतीमुळे अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण युतीत लढताना सर्वच उमेदवारांच्या इच्छा पूर्ण करणे, सर्वानाच तिकीट देणं शक्य नसते. त्यामुळे संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची मानली जात आहे.

उद्धव ठाकरेंकडून कोणाकोणाला उमेदवारी ? Uddhav Thackeray Candidates List BMC Election 2026

१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड

२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील

३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर

४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार

५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू

६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे

७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे

८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने

९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत

१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी

११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर

१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान

१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे

१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत

१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे

१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री

१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर

१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे

१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत

२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर

२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव

२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे

२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे

२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख

२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील

२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर

२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे

२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे

२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे

३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे

३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर

३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर

३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले

३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके

३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे

३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड

३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ

३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे

३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ

४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर

४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर

४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम-

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026